Majhi Kanya Bhagyashree Yojana 2024 | माझी कन्या भाग्यश्री योजना  माहिती , Document ,Apply Online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

majhi kanya bhagyashree yojana mahiti | majhi kanya bhagyashree yojana apply online |majhi kanya bhagyashree yojana maharashtra|majhi kanya bhagyashree yojana form pdf |majhi kanya bhagyashree yojana 2024 |majhi kanya bhagyashree yojana application form |माझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल माहिती |सुकन्या योजना कागदपत्रे | सुकन्या योजना में 14 वर्ष तक ₹ 500 जमा करेंगे तो 18 वर्ष में कितना मिलेगा

Majhi kanya bhagyashree yojana

मित्रांनोMajhi kanya bhagyashree yojana सुरुवात महाराष्ट्र सरकार द्वारा केली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार द्वारा महाराष्ट्र राज्यातील महिलांना 50 हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात एक मुलगी जन्मल्यानंतर एक वर्षाच्या अगोदर नसबंदी करावे लागतील जर तुम्ही एका वर्षाच्या अगोदर नसबंदी केली तर तुम्हाला महाराष्ट्र सरकार द्वारा 50 हजार रुपये तुमच्या बँक खात्यात मिळतात .आणि जर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील माता-पितांनी जर त्यांना दुसरी मुलगी झाल्यानंतर एक वर्षाच्या आत नसबंदी केली तर त्यांना 25 25 हजार रुपये मिळतात Majhi kanya bhagyashree yojana योजनेबद्दल ची सर्व माहिती आजच्या आर्टिकल मध्ये आपण सांगितली आहे तर तुम्ही आजच्या आर्टिकल पूर्ण वाचा .

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2024
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2024

योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना
कोणी सुरुवात केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरुवात झाली1 अप्रैल 2016
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मुली
Helpline NumberNA
Official WebsiteNA

Majhi Kanya Bhagyashree Yojana उद्देश्य (Objective)

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की ,आपल्या समाजात असेही काही लोक आहेत जे की मुलींना बोज समजतात त्यांना शिक्षा देत नाहीत ,आणि स्त्रीभ्रूण हत्या अशा प्रकारचे खूप सारे प्रकरण घडतात ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून महाराष्ट्र सरकारने majhi kanya bhagyashree yojana  या योजनेची सुरुवात केली.

तर या majhi kanya bhagyashree yojana  योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार द्वारा राज्यातील मुलींना आणि त्यांच्या बालकांना नसबंदी केल्यानंतर 50 हजार रुपये रक्कम म्हणजेच आर्थिक मदत दिली जाते. मित्रांनो या माजी कन्या भाग्यश्री योजनेचा अजून एक हेतू आहे तो म्हणजे राज्यातील लोकांची नकारात्मक सोच बदलावी आणि राज्यातील बेटियांना त्यांचे भविष्य उज्वल बनवता यावे.

Majhi Kanya Bhagyashree Yojana Benefit विशेषताएं

  • मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना चा लाभ महाराष्ट्र राज्यातील एका परिवारातील दोन मुलींना मिळणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तील मुलगी आणि त्यांच्या आई-वडिलांना नॅशनल बँक मध्ये जे जॉईंट अकाउंट असेल त्या मध्ये एक लाख रुपयांचा एक्सीडेंट विमा आणि 5000 सुविधा सुद्धा मिळणार आहे.
  • मित्रांनो जर लाभार्थी माता-पितांनी त्यांची पहिली मुलगी जन्मल्यानंतर एका वर्षाच्या आत जर नसबंदी केली तर त्यांच्या नावाने त्यांना पन्नास हजार रुपये मिळतील
  • जर मित्रांनो कुणाच्या परिवारा जर पहिली मुलगी अगोदर जन्मले असेल आणि दुसरी मुलगी सुद्धा जन्म नसेल तर त्यांच्या आई-वडिलांना सहा महिन्याच्या अगोदर नसबंदी करावी लागते तरच या योजनेचा त्यांना फायदा मिळतो.
  • तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेच्या फायदा घ्यायचा असेल परंतु तुम्हाला दोन मुली असतील तर तुम्हाला नसबंदी करून तो 25 25 हजार रुपये मिळतात.
  • मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून जी तुम्हाला रक्कम मिळणार आहे त्या रकमेच्या तुम्ही मुलींच्या शिक्षणासाठी करू शकता जे की खूप चांगले होईल.
  • मित्रांनो या योजनेचा फायदा महाराष्ट्राच्या तील जे परिवार बी पी एल कॅटेगिरी येतात आणि जे महाराष्ट्राचे निवासी आहेत त्यांना मिळणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना Eligibility (पात्रता)

  • मित्रांनो जर तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील परमनंट रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • तर मित्रांनो तुम्हाला दोन मुली असतील तर तुम्ही माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेऊ शकता.
  • जर मित्रांनो तुम्हाला दोन मुली असताना तिसरा जर दांपते जन्माला आले तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • या योजनेसाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे

Majhi Kanya Bhagyashree Yojana Document  कागदपत्रे

  • लाभार्थी माता-पितांचे आधार कार्ड
  • परिवारातील आई किंवा मुलीचे बँक अकाउंट आणि पासबुक.
  • रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे.
  • इनकम सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी.
  • पासपोर्ट साईज फोटो.

Majhi Kanya Bhagyashree Yojana Apply Onile /Offiline

  • तर मित्रांनो जर तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय करायचे असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या माजी कन्या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला सर्च बॉक्स दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • तिथे जाऊन तुम्हाला इंग्लिश या भाषेमध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेचा एप्लीकेशन फॉर्म पीडीएफ असे लिहायचे आहे आणि सर्च करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक माझी भाग्यश्री करणे योजनेचा पीडीएफ मध्ये फॉर्म दिसेल.
  • त्या फॉर्मवर क्लिक करून तो फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्यायचा आहे.
  • फॉर्म प्रिंट काढून घेतल्यानंतर त्यावर लिहिलेली माहिती म्हणजेच त्यावर विचारलेली माहिती जसे की तुमचे नाव तुमच्या आई वडिलांचे नाव जन्म तिथि फोन नंबर ही सगळी माहिती व्यवस्थित भरायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला जी ते विचारले गेलेले आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडायचे आहेत.
  • ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म तुमच्याजवळ असलेल्या महिला च्या ऑफिसमध्ये नेऊन जमा करायचा आहे.
  • अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ऑनलाईन आवेदन करू शकता.

Read More Articles About Government Schemes

लेक लाडकी योजना 2023

प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2023

SEO Expert

Leave a Comment