NPCI aadhar link bank account online : बँक खात्याला आधार लिंक कसे करावे ?
NPCI aadhar link bank account online : जय शिवराय मित्रांनो! शासनाच्या विविध योजना सध्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) म्हणजेच थेट बँक खात्यावर अनुदान जमा करण्याच्या पद्धतीने राबवल्या जात आहेत. मित्रांनो, तुम्हाला अनुदान मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं आणि ते NPCI (National Payments Corporation of India) च्या पोर्टलवर मॅप … Read more