No #1 Platform For Job Updates

Join us on Telegram

Join Now

Join us on Whatsapp

Join Now

Ladki Bahin Yojana 12th Installment Date: 1 लाख रुपये थेट खात्यात! जूनचा ₹1500 हप्ता आणि नवीन लोन स्कीमची मोठी घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana 12th Installment Date : 1 लाख रुपये थेट खात्यात! जूनचा ₹1500 हप्ता आणि नवीन लोन स्कीमची मोठी घोषणा महाराष्ट्र सरकारची “लाडकी बहिण योजना” ही एक महत्त्वाची योजना आहे जी राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी चालवली जाते. ही योजना सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे, आणि आज आपण पाहणार आहोत यामध्ये मिळालेली नवीन अपडेट – खास करून जून 2025 च्या बाराव्या हप्त्याची माहिती, एक लाख रुपयांचं लाभ, आणि नवीन Loan Scheme संदर्भात माहिती.

Ladki Bahin Yojana 12th Installment Date
Ladki Bahin Yojana 12th Installment Date

✅ Quick Information Table : Ladki Bahin Yojana 12th Installment Date

मुद्दामाहिती
योजनेचे नावलाडकी बहिण योजना
नवीन अपडेट तारीख22 जून 2025
हप्ता क्रमांकबारावा (12वा) हप्ता
वाटप रक्कम₹1500 (Monthly Installment)
वाटपाची शक्यतापुढच्या 8 दिवसांत, म्हणजेच 30 जूनपूर्वी
अतिरिक्त लाभएक लाख रुपयांचं वाटप + बँकेकडून लोन सुविधा
नवीन योजना₹40,000 ते ₹1 लाख पर्यंत बँक लोन (Business Purpose)
पात्रतामहिला लाभार्थी, वय 21 ते 65, उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी, इ.
अर्ज कसा करायचा?जवळच्या बँकेत Personal Visit करून, आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा

लाडकी बहिण योजनेचा ₹1500 चा बारावा हप्ता – कधी जमा होईल?

22 जून 2025 रोजी आलेल्या नवीन अपडेटनुसार, लाडकी बहिण योजनेचा बारावा म्हणजेच 12वा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने अजून यासंदर्भात अधिकृत Date जाहीर केलेली नसली, तरी पुढील 8 दिवसांत म्हणजेच 30 जून 2025 पर्यंत रक्कम खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

हप्ता वितरण कधी?

  • मे महिन्याचा हप्ता आधीच जमा झाला आहे.
  • आता जूनचा हप्ता म्हणजेच ₹1500 पुढील आठवड्यात जमा होऊ शकतो.
  • महिला भगिनींना अपील – Comment Box मध्ये आपली प्रतिक्रिया जरूर द्या.

Also Read

PM Khad Beej Yojana Online Apply 2025 : खाद और बीज खरीदने के लिए सरकार दे रही है 11000 रुपए, जल्दी करें आवेदन


एक लाख रुपयांचं विशेष वाटप

सरकारने योजनेतील काही लाभार्थी महिलांसाठी एक लाख रुपयांचे आर्थिक लाभ जाहीर केले आहेत. ही रक्कम सर्वांसाठी नाही. ही सवलत फक्त काही ठराविक पात्र महिलांसाठीच असेल.

एक लाख रुपये कोणाला?

  • ज्या महिलांचं नाव लाभार्थी यादीत आहे.
  • ज्यांनी नियमितपणे योजना अंतर्गत Installemnts घेतले आहेत.
  • सर्व निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना ही संधी मिळू शकते.

नवीन योजना – बँक लोन ₹40,000 ते ₹1,00,000 पर्यंत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानानुसार लाडकी बहिण योजना अंतर्गत आता महिलांसाठी छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून लोन देण्याची योजना साकारली जात आहे.

कशासाठी हे लोन?

  • केक बनवण्याचा व्यवसाय, किराणा दुकान, शेतीपूरक व्यवसाय, इत्यादी.
  • लघु उद्योग सुरू करण्यासाठी.
  • व्यवसाय विस्तारासाठी.

लोन किती मिळेल?

  • किमान ₹40,000 पासून ₹1,00,000 पर्यंत.
  • EMI स्वरूपात हप्ता वसूल होईल.
  • हप्ता ही योजना अंतर्गत मिळणाऱ्या ₹1500 मधूनच कट केला जाईल.

Loan साठी अर्ज कसा करायचा?

  1. ज्या बँकेत योजना उपलब्ध आहे, त्या शाखेत जावं लागेल.
  2. बिझनेस संदर्भातील Basic माहिती आणि Plan देणं आवश्यक आहे.
  3. लाभार्थी महिला असणं अत्यावश्यक आहे.
  4. योजनेतील नियमित हप्ता घेतलेला असावा.

Eligibility Criteria – पात्रता कोणासाठी?

अटतपशील
वय21 ते 65 वर्ष
उत्पन्न मर्यादावार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी
वाहन मालकीकोणतंही चारचाकी वाहन नसावं (ट्रॅक्टर वगळून)
सरकारी नोकरीकुटुंबातील कोणीही सरकारी सेवेत नसावा
अन्य सरकारी योजना लाभइतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा
महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावीहोय

Final Words

लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी एक आशेची किरण आहे. फक्त ₹1500 चाच हप्ता नाही, तर यामध्ये एक लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ आणि लोन सुद्धा मिळू शकतो. यासाठी महिलांनी आपला हक्क सांगणे, योग्य अर्ज करणे आणि वेळोवेळी अपडेट घेणे गरजेचे आहे.

पुढील 8 दिवस हे खूप महत्त्वाचे आहेत कारण जून 2025 चा हप्ता तुमच्या खात्यात कधीही जमा होऊ शकतो. एक लाख रुपयांच्या योजनेचं संपूर्ण Detail अजून बाहेर यायचं बाकी आहे, त्यामुळे आपण सतत अपडेट राहणं आवश्यक आहे.

Related Posts

Prdhan Mantri Fasal Bima Yojana

Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2025 New Rules : बोगस शेतकऱ्यांवर कारवाई सुरू

मुख्यमंत्री राजश्री योजना

मुख्यमंत्री राजश्री योजना 2025: बेटी के जन्म से लेकर 12वीं तक सरकार दे रही ₹50,000 की मदद

KCC Loan Waiver Scheme

KCC Loan Waiver Scheme List 2025 : किसान कर्ज माफी योजना , अब 1 से 2 लाख तक का लोन होगा माफ

SEO Expert

Leave a Comment