No #1 Platform For Job Updates

Join us on Telegram

Join Now

Join us on Whatsapp

Join Now

खरीप बियाणे दर २०२५: शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाची मोठी घोषणा : Kharip biyane rate 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Kharip biyane rate : मित्रांनो,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बियाणांची सोय करण्यात आली आहे. १८ मे २०२५ पासून विद्यापीठाच्या ५३व्या वर्धापदिनानिमित्त तूर, मूग, ज्वारी, सोयाबीन यासारख्या पिकांच्या उत्कृष्ट जातींचे बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.

Also Read : मागेल त्याला सोलर पंप योजना 2025: ऑनलाइन रजिस्ट्रेशन और एप्लीकेशन प्रोसेस

Kharip biyane rate 2025
Kharip biyane rate 2025

ज्वारी, मूग, तूर आणि सोयाबीनचे बियाणे – दर व वितरण तपशील

१. ज्वारी (परभणी शक्ती)

  • दर: सव्वाशे रुपये प्रति किलो
  • पॅकिंग: ४ किलो (५०० रुपये प्रति पाकीट)
  • एकूण पाकीट: ५००

२. मूग (बीएम २००३२)

  • दर: २२० रुपये प्रति किलो
  • पॅकिंग: ६ किलो (१,३२० रुपये प्रति पाकीट)
  • एकूण पाकीट: ३३०

३. तूर (विविध जाती)

  • दर: २५० रुपये प्रति किलो
  • पॅकिंग: ६ किलो (१,५०० रुपये प्रति पाकीट)
  • बीडीएम ७१६ (लाल): ३०० पाकीट
  • बीडीएन ७११ (पांढरी): ३०० पाकीट
  • बीएसएमआर ८५३ (पांढरी): ८० पाकीट
  • बीएसएमआर ७३६ (लाल): १०० पाकीट
  • बीडीएन १३४१ (गोदावरी पांढरी): ८०० पाकीट (२ किलोच्या पाकीटमध्ये, १,६०० पाकीट उपलब्ध)

४. सोयाबीन (माऊस जाती)

  • दर: १०० रुपये प्रति किलो
  • पॅकिंग: २६ किलो (२,६०० रुपये प्रति पाकीट)
  • माऊस १६२: ७५१ पाकीट
  • माऊस १५८: ३०० पाकीट
  • माऊस ६१२: ३७६ पाकीट

महत्त्वाचे सूचना:

  • प्रति शेतकरी फक्त १ पाकीट बियाणे वितरीत केले जाईल.
  • बियाण्याची वितरण प्रक्रिया १८ मे २०२५ पासून सुरू होईल.
  • अधिक माहितीसाठी कृषी विद्यापीठ कार्यालयाशी संपर्क साधावा.

मित्रांनो, ही संधी गमावू नका! सुधारित जातींचे बियाणे आता सवलतीच्या दरात मिळणार आहे. शेतीत चांगल्या उत्पादनासाठी योग्य बियाण निवडणे गरजेचे आहे.

धन्यवाद!
नवीन माहितीसाठी आमच्यासोबत रहा. 🚜🌾


Related Posts

Prdhan Mantri Fasal Bima Yojana

Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2025 New Rules : बोगस शेतकऱ्यांवर कारवाई सुरू

मुख्यमंत्री राजश्री योजना

मुख्यमंत्री राजश्री योजना 2025: बेटी के जन्म से लेकर 12वीं तक सरकार दे रही ₹50,000 की मदद

KCC Loan Waiver Scheme

KCC Loan Waiver Scheme List 2025 : किसान कर्ज माफी योजना , अब 1 से 2 लाख तक का लोन होगा माफ

SEO Expert

Leave a Comment