RCFL Mumbai Bharti 2024 :ई-मेल द्वारे करा अर्ज|rcfl admit card 2024|rcf recruitment 2024 apply online
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबईच्या माध्यमातून सल्लागार आणि इलेक्ट्रिकल सल्लागार साठी एकूण 13 जागांची भरती करण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांची भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज ईमेल पद्धतीने मागवले गेले आहेत आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.
या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या आर्टिकल मध्ये बघितले आहेत तरी खाली दिलेली सर्व माहिती तुम्ही नीट ठेवाचा आणि जर तुम्हाला माहिती महत्त्वाचे वाटले तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हे आर्टिकल शेअर करा.
RCFL Mumbai Bharti 2024
पदाचे नाव | सल्लागार आणि सल्लागार (इलेक्ट्रिकल) |
Number of Posts | 13 Seats |
Job Location | Mumbai |
Age limit | 65 years |
Application Mode | Online (E-Mail) |
advisor@rcfltd.com | |
Last date to apply | 17th and 24th May 2024 |
Official Website | https://www.rcfltd.com/ |
RCFL Mumbai Bharti 2024 माध्यमातून जी भरती होणार आहे त्यामधील पदांचे नाव आहेत सल्लागार या पदासाठी एकूण 13 जागा आहेत, या जागा भरण्याकरिता जीवन पण उमेदवार आवेदन करू इच्छिता त्याची शैक्षणिक पात्रता या प्रत्येक पदाला वेगळे आहेत त्यासाठी तुम्हाला मूळ जाहिरात वाचावी लागेल त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे.
RCFL Mumbai Bharti 2024 Other बेनिफिट्स
- जॉब मिळाल्यानंतर तुम्हाला मूळ वेतन सोबत डीएच्या 80% एक रकमी मोबदला आपल्याला मिळणार आहे.
- जर तुम्ही आरटीएफ टाऊनशिप मध्ये राहणार असाल तर त्याला पुन्हा जास्तीत जास्त राहण्याची परवानगी मिळणार आहे.
- ज्या दिवशी तुमचे कॉन्ट्रॅक्ट होईल त्या दिवशी पसंती तुमच्या शेवटच्या दिवसापर्यंतचे पाणीचे चार्जेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस आकारले जातील.
- अशा प्रकारचे खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत जे सर्व गणित तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्हाला याची नोटिफिकेशन अगोदर वाचावी लागेल ज्याची बीपीडीएफ ची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे.
RCFL Mumbai Bharti 2024 निवड प्रक्रिया
- सर्वात अगोदर जे पण उमेदवारी या जॉब साठी आवेदनपूर्वक त्या सर्वांनी त्यांचे अर्ज या ईमेल द्वारे सबमिट करायचे आहेत.
- तुम्हाला असे मेसेज केलेले असायचे पाहिजे की उत्पादक विभागामध्ये करण्याच्या आधारावर सल्लागारासाठी केलेला अर्ज.
- नोटिफिकेशन मध्ये एज्युकेशन कॉलिफिकेशनचा जो क्राईटरिया आहे तो पूर्ण केलेले उमेदवारच पुढील मुलाखतीसाठी निवडले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एज्युकेशन कॉलिफिकेशन चा क्रायटेरिया पूर्ण करणारा महत्त्वाचे आहे.
- बाकीची प्रोसेस झाल्यानंतर जो तुमचा इंटरव्यू आहे तो ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन व्हिडिओकॉन पर्यंत तुमच्या द्वारे ही तुला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत इंटरव्यू साठी तयार राहायचे आहे.
RCFL Mumbai Bharti 2024 How TO Apply
- सर्वात अगोदर तुम्हाला जो ईमेल दिलेला आहे त्याबद्दल द्वारे तुमचा अर्ज पाठवायचा आहे त्यामध्ये की तुमचे सर्व माहिती तपासून घेऊन हा अर्ज पाठवायचा आहे याच्यामध्ये की तुमचं वर्क एक्सपीरियन्स गोष्टी मेंशन केलेल्या असायला पाहिजेत.
- उमेदवाराने जो अर्ज पाठवला आहे त्या अर्ज मध्ये त्यांचे वयाची सर्टिफिकेट आणि जे बाकीचे डॉक्युमेंट्स मागून आहेत ते सर्व डॉक्युमेंट ची कागदपत्रे स्कॅन केलेले डॉक्युमेंट फॉर्म मध्ये जोडणे आवश्यक आहे.
- जर कागदपत्रे सोबत जोडलेली नसतील तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- आणि या जॉब साठी अर्ज हे फक्त ईमेल द्वारे स्वीकारले जातील ऑफलाईन पद्धतीने कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Also Read
- Bombay High Court Bharti 2024 : Good News मुंबई हाई कोर्ट अंतर्गत 56 जागांसाठी भरती
- Army MES Recruitment 2024: New आर्मी MES में निकली बम्पर भर्ती
General Instructions for RCFL Mumbai Bharti 2024
- अर्ज सबमिट करायचा अगोदर अर्जदाराने जी नोटिफिकेशन जाहीर केले आहे ती नोटिफिकेशन व्यवस्थित वाचावी त्याच्यातील नियमाची एज्युकेशन सर्व व्यवस्थित वाचावे आणि त्याच्यानंतरच अर्ज सबमिट करावे.
- वयाची मर्यादा ची नोटिफिकेशन मध्ये दिली आहे ती फुल फिल्म झाली तरच उमेदवार अर्ज पाठवू शकतो नाहीतर उमेदवार अर्ज पात्र ठरू शकत नाही.
- एकदा अर्ज सोपी केल्यानंतर ती माहिती फायनल असेल त्यामुळे नंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही.
- कर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवाराकडे ई-मेल आयडी पाहिजे एकदा सिमेंट केल्यानंतर ईमेल आयडी मध्ये पण चल करण्याची कृपया प्रकारची परवानगी दिली जाणार नाही.
- सुरुवातीलाच्या उमेदवारांनी अर्ज सोबत केल्या असतील त्या सर्व उमेदवारांना स्वागत करून हे फायनल लिस्ट बनवले जाईल ते ची फायनल लिस्ट मध्ये केंद्र असतील तेच या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.
- या भरतीसाठी निवड प्रक्रियेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतील कुठल्याही प्रकारचे ऑफलाइन पद्धतीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.
- गरज भासल्यास कोणतीही पुढील सूचना न देता किंवा कुठल्याही प्रकारची कारणे न देता पोस्ट ची जाहिरात दिल्या जातील.
IMP LINKS राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
📑 PDF advertisement | CLICK HERE |
👉 Application Form | CLICK |
✅ Official website | https://www.rcfltd.com/ |
✅ Official website | https://governmentschemes360.com/ |