How to Fill Pik Vima Form Online 2024 Maharashtra : पिक विमा साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

How to Fill Pik Vima Form Online 2024 Maharashtra : पिक विमा साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा

How to Fill Pik Vima Form Online 2024

मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या पिकाचा विमा फक्त एक रुपयात भरू शकता यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत .पिक विमा साठी चा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये महत्त्वाची माहिती काय काय भरायची असते .हे सर्व आपण आजचा आर्टिकल मध्ये बघणार आहोत तर तुम्हाला आजचे आर्टिकल चांगले वाटले तर तुम्ही हे तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करू शकता .

How to Fill Pik Vima Form Online 2024
How to Fill Pik Vima Form Online 2024

 पिक विमा साठी Farmer रजिस्ट्रेशन कसे करायचे ?

  • मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला पिक विम्याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर नावाचा एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.

How to Fill Pik Vima Form Online 2024How to Fill Pik Vima Form Online 2024
How to Fill Pik Vima Form Online 2024How to Fill Pik Vima Form Online 2024

  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील पहिला म्हणजे लॉगिन फॉर फार्मर आणि दुसरा म्हणजे गेस्ट असे दोन  ऑप्शन दिसतील लॉगिन फॉर फार्मरमध्ये जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला तिथून लॉगिन करायचे आहे .
  • जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केले नसेल तर तुम्हाला गेस्ट फार्मर वर क्लिक करायचे आहे.
  • त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज मध्ये तुमच्यासमोर एक फॉर्म दिसेल त्या फॉर्ममध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती टाकायचे आहे यामध्ये तुमचे संपूर्ण नाव, आधार कार्ड वरती जसे नाव असेल तसेच नाव टाकायचे आहे त्यानंतर पासबुक वरचे नाव हे सर्व माहिती तिथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप विचारलेली  नचुकवता भरायची आहे.

How to Fill Pik Vima Form Online 2024
How to Fill Pik Vima Form Online 2024

  • त्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकण्याचा एक ऑप्शन दिसेल तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तिथे दाखवलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे त्यानंतर ओटीपी येईल तो वेट ओटीपी व्हेरिफाय करून घ्यायचा आहे .
  • How to Fill Pik Vima Form Online 2024
  • वरती सर्व माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला आयडी टाईप विचारलं तिथे तुम्हाला युआयडी सिलेक्ट करायचे आहे. यूआयडी नंबर म्हणजे तुमचा आधार कार्डचा नंबर तो नंबर तिथे टाकायचा आहे आणि व्हेरिफाय करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे अकाउंट डिटेल्स विचारले जातील त्यामध्ये तुम्हाला do you have  ifsc असा ऑप्शन दिसेल त्यावर एस करायचे आहे. 
  • आयएफसी कोड टाकल्यानंतर तुमच्या बँक चे ब्रांच कोड सर्व डिटेल्स तिथे येतील त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. 
  • ही सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली एक कॅपच्या कोड दिसेल तो कोड टाकून क्रिएट यूजर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

पिक विमा साठी ऑनलाईन कसे अप्लाय करायचे ?

  • मित्रांनो रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला वरती अप्लाय फॉर इन्शुरन्स नावाचा एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. 
  • How to Fill Pik Vima Form Online 2024
  • मित्रांनो त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर आत्ताची तुम्ही माहिती भरली होती ती सर्व माहिती दिसेल एकदा तुम्हाला सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच खाली नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. 

Bank  Details 

  • त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला बँक डिटेल्स भरायचा ऑप्शन दिसेल रजिस्ट्रेशनच्या वेळेस जे काय तुम्ही बँक डिटेल भरले होते ती बँक डिटेल तुम्हालाच समोर दिसतील. त्या तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे. 
  • आणि जर तुम्हाला दुसऱ्या बँक खाते ऍड करायचे असेल तर ऍड न्यू बँक अकाउंट असा एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला नवीन बँक खात्याची सर्व माहिती टाकायचे आहे त्यानंतर कुठलेही एक अकाउंट तुम्हालाच तिथे सिलेक्ट करायचे आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे.
  • How to Fill Pik Vima Form Online 2024

Crop Details 

  •  नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आता आपल्याला आपल्या पिकाची माहिती भरायची आहे त्यामध्ये पहिल्या स्टेप वर तुम्हाला तुमच्या स्टेट सिलेक्ट करायचे आहे.
  •  त्यानंतर समोर तुम्हाला योजना सिलेक्ट करायचा ऑप्शन दिसेल तर सध्या खरीप हंगाम चालू आहे तर तुम्हाला प्रधानमंत्री फसल बीमा योजना सिलेक्ट करायचं आहे. 
  • How to Fill Pik Vima Form Online 2024
  • त्यानंतर तुम्हाला तिथे हंगाम सिलेक्ट करायचा आहे म्हणजेच खरीप हंगाम आणि त्यानंतर कुठले इयर चालू आहे म्हणजे 2024 हेच सिलेक्ट करायचे आहे. 

Land details 

  • त्यानंतर समोरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती भरायची आहे जर तुम्ही अगोदरच पीक विम्याला आपला केला असेल तर तिथे तुम्हाला तुमचा जमिनीची माहिती दिसेल.
  •  जर दिसत नसेल तर तुम्हाला ऍड न्यू लँड डिटेल्स हे ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचे आहे जिल्हा सेरीट केल्यानंतर खाली तुम्हाला महसूल मंडळ सिलेक्ट करण्याचा एक ऑप्शन दिसेल जर तुम्हाला महसूल मंडळ माहित नसेल तर तुम्ही तुमचा जवळच्या व्यक्तीला विचारू शकता किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन सुद्धा विचारू शकतो.
  • How to Fill Pik Vima Form Online 2024
  • त्यानंतर बाकीची माहिती तुम्हाला नीट भरायचे आहे बाकीची माहिती भरल्यावर तुम्हाला खायला एक मिश्र शेतीचा ऑप्शन दिसेल म्हणजे जर तुम्ही मिक्स शेती करत असाल तर तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे .
  • जर तुम्ही मिश्र शेतीचा ऑप्शन सिलेक्ट केला तर खाली तुम्हाला तुम्ही कुठल्या कुठल्या पिकांची मिश्र शेती केली आहे ते सर्व पिकांची नावे तिथे तुम्हाला भरायची आहेत .
  • मित्रांनो मिश्र शेती म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. मिश्र शेती म्हणजेच तुम्ही एक सोबत एकाच शेताचा दोन पीक घेतले म्हणजेच खाली तुम्ही भुईमूग केला आणि त्यातच जर बाजरी सुद्धा पेरली याला आपण मिश्र शेती म्हणू शकतो जर तुम्ही अर्ध्या शेतात बोलू पेरला आणि अर्ध्या शेतात बाजरी पेरली तर याला आपण मिश्र शेती म्हणत नाही.
  • How to Fill Pik Vima Form Online 2024
  • खाली तुम्हाला मिक्स क्रॉपिंगच्या पिकांचा रेशो विचारला जाईल मित्रांनो हा रेशो तुम्हाला खूप काळजीपूर्वक टाकायचा आहे हा रेशो कसा टाकायचा आहे तुम्हाला माहीत असेल तर खाली मी तुम्हाला एका यूट्यूब व्हिडिओ ची लिंक देईल तिथून तुम्ही बघू शकता की पिक विमा चा मिक्स रेशो कसा टाकायचा.
  • त्यानंतर खाली तुम्हाला अकाउंट नंबर टाकण्याचा ऑप्शन दिसेल आता हा अकाउंट नंबर कुठला टाकायचा तर तुम्हाला तुमचा सातबारा आठ डाऊनलोड करून घ्यायचा आहे हा तुम्हाला डिजिटल डाउनलोड करायचा आहे हा आपल्याला नंतर अपलोड करण्यासाठी लागणार आहे ही पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आठ वरती तुमचा अकाउंट नंबर दिसेल. तोच खाते नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे.
  • How to Fill Pik Vima Form Online 2024
  • त्यानंतर समोर तुम्हाला प्लॉट नंबर नावाचा एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे तर तुमच्या सातबारा वरती जो तुमचा गट नंबर असेल तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला ऍड बटनावरती क्लिक करायचे आहेत क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेली माहिती खाली एका लिस्टमध्ये दाखवेल.
  • आता हे एक पिक ॲड झालं यानंतर जर तुम्हाला अजून पैकी ऍड करायचा असेल तर वरतीच तुम्हाला नवीन पिक्सेलेक्ट करायचा आहे आणि ही जशाची तशी प्रोसेस करायची आहे अशी स्टेप बाय स्टेप सर्व माहिती भरून तुम्हाला अजून जे काही पीक ॲड करायचे आहे ते सर्व पीक तुम्ही ऍड करू शकता.
  • How to Fill Pik Vima Form Online 2024

How To Uplod Documents

  • मित्रांनो वरती सगळी माहिती भरल्यानंतर आता तुम्हाला तुमचे महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत.
  • तर मित्रांनो हे डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे जर चुकीची डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केली तर तुमचा फॉर्म वापस येऊ शकतो त्यासाठी ग्रुप वर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत.
  • How to Fill Pik Vima Form Online 2024
  • सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या बँक पासबुक चा फोटो अपलोड करायचा आहे.
  • पुढच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा पुरावा अपलोड करायचे म्हणजे तुमचा सातबारा आठ ची ची पीडीएफ तुम्ही डाऊनलोड केली होती ती इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे.
  • त्यानंतर खालच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा पीक पेरायचं सर्टिफिकेट ते अपलोड करायचे आहे .
  • How to Fill Pik Vima Form Online 2024
  • जर तुम्ही जमीन भाड्याने करीत असाल तर तुम्हाला भाड्याचे जे प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट ते डाऊनलोड करायचे आहे आणि त्यामध्ये माहिती भरून ते तिथे अपलोड करायचे आहे.
  • सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्ही भरलेले सर्व माहिती तुम्हाला त्या फॉर्म वरती दिसेल ती सर्व माहिती तुम्हाला परत एकदा चेक करून घ्यायचे आहे सर्व माहिती चेक केल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे ,

PAYMENT

  • पिक विमा साठी आपला केल्यानंतर आता तुम्हाला तुमचे पेमेंट करायचे आहे पेमेंट केल्यानंतर जसे तुम्ही सबमिट ऑप्शन वर क्लिक करता तुम्हाला ते डायरेक्ट पेमेंटच्या पेज वरती घेऊन जाईल.
  • How to Fill Pik Vima Form Online 2024
  • तिथे तुम्ही कुठल्याही काढणे किंवा युपी आईने पेमेंट करू शकता म्हणजे तुमच्या गुगल पे फोन पे ने पेमेंट करू शकतात तर तुम्हाला तिथे तुमचा पेमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला उजव्या बाजूला किती पेमेंट करायचे आहे ते दाखवेल म्हणजे एका पिकासाठी एक रुपया जर तुम्ही दोन तीन पीक साठी भरला असेल तर तेवढे रुपये तुम्हाला तिथे दाखवेल ते तुम्हाला पेमेंट करायचे आहे.
  • How to Fill Pik Vima Form Online 2024
  • पेमेंट केल्यानंतर पुढच्या पाना तुमचा फॉर्म तुम्हाला दिसेल तर फॉर्म तुम्ही सेव्ह करून घ्यायचा आहे.
  •  जर तुम्हाला पुढच्या पानावर तुमचा फॉर्म दिसला नाही तर तुम्हाला परत होम पेज वरती यायचे आहे तिथे तुम्हाला एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करायचे खाली तुम्हाला पॉलिसी इयर सिलेक्ट करायचे आहे आणि समोर तुम्हाला तुमचा हंगाम म्हणजे सीझन सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही भरलेल्या फॉर्म दिसेल तिथून तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करून शकता 

CONCLUSION

  1. How to Fill Pik Vima Form Online 2024अंतर्गत पिक विमा फक्त एक रुपयात भरता येतो, यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत.
  2. How to Fill Pik Vima Form Online 2024 साठीच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती भरायची असते.
  3. सुरुवातीला पिक विम्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फार्मर कॉर्नरमध्ये लॉगिन करायचे आहे.
  4. रजिस्ट्रेशन नसल्यास गेस्ट फार्मरवर क्लिक करून नवीन पेजमध्ये फॉर्म भरावा.
  5. फॉर्ममध्ये नाव, आधार कार्ड, पासबुक नाव, मोबाईल नंबर, आणि कॅप्चा कोड भरायचे आहेत.
  6. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर यूआयडी सिलेक्ट करून आधार नंबर टाकायचा आहे.
  7. बँक डिटेल्समध्ये आयएफसी कोड आणि अकाउंट नंबर भरायचा आहे.
  8. फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून क्रिएट यूजर वर क्लिक करायचे आहे.
  9. रजिस्ट्रेशन नंतर अप्लाय फॉर इन्शुरन्सवर क्लिक करायचे आहे.
  10. बँक डिटेल्समध्ये आवश्यक माहिती भरून नेक्स्टवर क्लिक करायचे आहे.
  11. पिकाची माहिती भरताना स्टेट, योजना, हंगाम, आणि इयर सिलेक्ट करायचे आहे.
  12. जमिनीची माहिती भरताना जिल्हा, महसूल मंडळ, आणि प्लॉट नंबर टाकायचे आहे.
  13. आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, जसे की बँक पासबुक फोटो, सातबारा आठ पीडीएफ, पीक पेरायचं सर्टिफिकेट.
  14. पेमेंट केल्यानंतर फॉर्म सेव्ह करून ठेवायचा आहे.

SEO Expert

Leave a Comment