No #1 Platform For Job Updates

Join us on Telegram

Join Now

Join us on Whatsapp

Join Now

लेक लाडकी योजना 2024|Lake Ladki Yojana Registration,Document List |Eligibility ,How to Apply Online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024| लेक लाडकी योजना कागदपत्रे |लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा| लेक लाडकी योजना माहिती pdf|  लेक लाडकी योजना फॉर्म pdf| लेक लाडकी योजना फॉर्म ऑनलाईन |लेक लाडकी योजना पात्रता |लेक लाडकी योजना 2023 फॉर्म|lek ladkai yojana documents list 

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 मित्रांनो महाराष्ट्र उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेचा म्हणजेच लेक लाडकी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील लहान मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहायता दिली जाईल. मित्रांनो ही लेक लाडकी योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो या योजनेबद्दल अजून सरकारकडून पूर्णपणे माहिती देण्यात नाही आली तरीसुद्धा जवळपास खूप सारी माहिती आपल्याकडे पोहोचली आहे ,ती तुम्हाला आजचे आर्टिकल वाचल्यानंतर समजेल तसेच या योजनेसाठी पात्रता काय आहे किंवा कुठले कागदपत्रे तुम्हाला लागतील त्याचबरोबर या योजनेसाठी तुम्ही कुठून अप्लाय करू शकता ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने हे आपण आजच्या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.

योजनेचे नावमहाराष्ट्र लेक लाडकी योजना
राज्य         महाराष्ट्र
Start Dateमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24
लाभार्थीपिवळे आणि केशरी रेशन कार्ड लाभार्थी
How to Applyअधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन फॉर्म अर्ज करा
अधिकृत वेबसाइटto be soon..
Helpline Numberलवकरच उपलब्ध होईल… 
Website linkलवकरच उपलब्ध होईल… 

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट

मित्रांनो महाराष्ट्र सरकार द्वारा लेक लाडकी या योजनेची सुरुवात 2024 या वर्षी करण्यात आलेले आहे या योजनेचा मुख्य हेतू असा आहे की महाराष्ट्रातील गोरगरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण मिळावे व त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात यावी बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की मुलींचे शिक्षण थांबून येते कारण त्यांच्या आई-वडिलांची त्यांची चाळीची फी भरण्याची परिस्थिती नसते ते आर्थिक रित्या खूप कमजोर असतात त्यामुळे त्या गरीब कुटुंबातील मुलींना शिकण्यासाठी मदत व्हावी म्हणून या लेक लाडकी योजना ची सुरुवात करण्यात आली आहे त्याचबरोबर मुलींकडे बघण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन चांगला हुवा व मुलींना त्यांच्या उज्वल व उच्च भविष्यासाठी या योजनेच्या माध्यमातून जी आर्थिक रित्या मदत लागेल ती सरकार द्वारा करण्यात येईल असा या लेक लाडकी योजनेच्या मागचा मुख्य उद्दिष्ट आहे.

लेक लाडकी या योजनेची फायदे

  • जेव्हा तुमच्या कुटुंबात मुलीचा जन्म होईल तेव्हा महाराष्ट्र सरकार तिच्या नावावर पाच हजार रुपये जमा करणार.
  • त्यानंतर जेव्हा तुमची मुलगी चौथी या वर्गात जाईल तेव्हा तिच्या नावावर चार हजार रुपये जमा करण्यात येतील.
  • त्यानंतर जेव्हा तुमची मुलगी सहावी या वर्गात असेल तेव्हा तिच्या नावावर सहा हजार रुपये जमा करण्यात येतील महाराष्ट्र सरकार द्वारा.
  • त्यानंतर जेव्हा तुमची मुलगी अकरावी या वर्गात जाईल तेव्हा तुमच्या मुलीच्या नावावर  आठ हजार रुपये जमा करण्यात येतील.
  • आणि जेव्हा तुमच्या मुलीचे वय 18 होईल तेव्हा तुमच्या मुलीला रोख 75 हजार रुपये मिळतील.
  • अशा पद्धतीने तुम्हाला लेक लाडकी या योजनेचे फायदे मिळतील.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठीची पात्रता

  • महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही महाराष्ट्रीयन रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • तुमच्याकडे पिवळे आणि केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
  • जर तुम्हाला लेक लाडकी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमचे बँक मध्ये होते म्हणजेच लाभार्थी मुलीचे बँक मध्ये खाते उघडणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ तुमच्या मुलीला वय 18 वर्षे होईल ना तोपर्यंतच मिळेल.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना साठी महत्त्वाची कागदपत्रे

मित्रांनो महाराष्ट्र लेख लडकी योजनेसाठी जे काही कागदपत्रे लागणार असतील त्याची लिस्ट मी खाली दिलेले आहे त्यापैकी जर तुमच्याकडे कुठलेही कागदपत्रे असतील तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकत नाही त्यामुळे खाली दिलेले कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यावेत.

  • लाभार्थी मुलीच्या आई वडिलांचे आधार कार्ड
  • लाभार्थी मुलीचे आधार कार्ड
  • लाभार्थी मुलीच्या जन्माचा दाखला
  • मुलगी महाराष्ट्रीयन रहिवासी आहे यासाठीचा पुरावा
  • लाभार्थी मुलीचे पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा लागेल
  • लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडून त्याचे पासबुक लागेल

लेक लाडकी योजनेसाठी कसे आवेदन करायचे

मित्रांनो लेक लाडकी योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे नुकतीच केली आहे त्यामुळे या योजनेची आवेदन करण्यासाठी अजूनही अधिकृत म्हणजेच ऑफिशियल वेबसाईट आलेले नाही ऑफिशियल वेबसाईट आल्यानंतर तिथून तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतात त्यामुळे आपल्याला या योजनेचे अधिकृत वेबसाईट येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला तिथे अप्लाय करण्यासाठी ऑप्शन दिसते तिथून तुम्ही अप्लाय करू शकता.

Check Out Other Government Schemes-

प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2024

मुख्यमंत्री किसान मित्र ऊर्जा योजना 2024

Related Posts

Prdhan Mantri Fasal Bima Yojana

Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2025 New Rules : बोगस शेतकऱ्यांवर कारवाई सुरू

मुख्यमंत्री राजश्री योजना

मुख्यमंत्री राजश्री योजना 2025: बेटी के जन्म से लेकर 12वीं तक सरकार दे रही ₹50,000 की मदद

KCC Loan Waiver Scheme

KCC Loan Waiver Scheme List 2025 : किसान कर्ज माफी योजना , अब 1 से 2 लाख तक का लोन होगा माफ

SEO Expert

Leave a Comment