प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा फक्त एक रुपयात भरता येतो, यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत.
पिक विमा साठीच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती भरायची असते.
सुरुवातीला पिक विम्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फार्मर कॉर्नरमध्ये लॉगिन करायचे आहे.
रजिस्ट्रेशन नसल्यास गेस्ट फार्मरवर क्लिक करून नवीन पेजमध्ये फॉर्म भरावा.
फॉर्ममध्ये नाव, आधार कार्ड, पासबुक नाव, मोबाईल नंबर, आणि कॅप्चा कोड भरायचे आहेत.
ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर यूआयडी सिलेक्ट करून आधार नंबर टाकायचा आहे.
बँक डिटेल्समध्ये आयएफसी कोड आणि अकाउंट नंबर भरायचा आहे.
फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून क्रिएट यूजर वर क्लिक करायचे आहे.
रजिस्ट्रेशन नंतर अप्लाय फॉर इन्शुरन्सवर क्लिक करायचे आहे.
READ FFULL PROCESS HERE
Learn more