Ambiya bahar falpik vima : २ लाख शेतकऱ्यांना ८१४ कोटींचा फळपीक विमा मंजूर
Ambiya bahar falpik vima : जय शिवराय मित्रांनो! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्यातील जवळपास २ लाख शेतकऱ्यांना ८१४ कोटी रुपयांचा फळपीक विमा मंजूर झाला आहे. कृषी विभागाने ही माहिती दिली आहे. २४ सप्टेंबर २०२४ रोजी, राज्य शासनाने फळपीक विमा योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम पीक विमा कंपन्यांना वितरित केली आहे फळपीक विमा योजना … Read more