अशी करा सोयाबीन कापूस अनुदान KYC, स्वतः मोबाईलवर

अशी करा सोयाबीन कापूस अनुदान KYC, स्वतः मोबाईलवर

जय शिवराय मित्रांनो! राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी आली आहे. शासनाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये आपल्याला स्वतःचे कागदपत्र तपासून KYC करायची आहे, ज्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. आपल्या मोबाईलवरूनच ही प्रक्रिया आपण पूर्ण करू शकता. खरीप हंगाम 2023 … Read more